Upcoming Events‎ > ‎

Discovering Indian cultural, intellectual and spiritual heritage encoded in Sanskrit language

posted Sep 21, 2010, 5:44 AM by Kunal Icon MC   [ updated Sep 21, 2010, 6:13 AM ]
"Open Meeting/Discussion"
 
In continuation of the appeal made by Prof. V. N. Jha at the time of Ganeshotsava for discovering our own cultural, intellectual and spiritual heritage encoded in Sanskrit language, the first meeting with Prof. Jha and Mrs. Jha is being arranged on Sunday, the 26th september, at 10am at our Club House. Those who are interested in joining this opportunity are invited hereby to come to the Club House on that day with their children sharp at 10am to know the details . The meeting will be completely informal and  interactive so that we are clear about our goal and the courses of action needed to reach that goal.
 
The meeting will  conclude over a cup of tea.
 
Prof. V. N. Jha is the Former Director of the Centre of Advanced Study in Sanskrit , University of Pune. and Prof Mrs Ujjwala Jha is the present Director of the same Institute. They live in our society (C3-402)"

"मुक्त चर्चा"
 
गणेशोत्सवच्या दरम्यान प्रोफेसर व्ही एन झा यांनी 'भारताचा सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि बौद्धिक वारसा समजून घेण्याबद्दल' केलेल्या आवाहनाला अनुसरून, ह्या विषयी अधिक चर्चा करण्यासाठी पहिली बैठक येत्या रविवारी म्हणजे सप्टेंबर २६, सकाळी १० वाजता आपल्या क्लब हाउस मध्ये आयोजित केली आहे. प्रोफेसर झा सर आणि त्यांच्या पत्नी श्रीमती उज्वला झा हे दोघे उपस्थित राहणार आहेत.

सर्वानी ह्या संधीचा लाभ घेण्य साठी बैठकीला ठीक १० वाजता आपल्या मुलांसोबत उपस्थित राहावे. ही बैठक अनौपचारिक असणार आहे, जेणेकरून ह्यापुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाऊ शकेल.

प्रोफेसर व्ही एन झा प्रगत संस्कृत अभ्यास केंद्र, पुणे विद्यापीठ येथे संचालक म्हणून कार्यरत होते. प्रोफेसर श्रीमती उज्वला झा ह्या सध्या त्याच संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्य करीत आहेत.
 
विशेष सूचना:  चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे."